September 21, 2026 7:35 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगावात लाचखोरीचा पर्दाफाश; १ लाख घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या ताब्यात

पब्लिक लाईव्ह न्यूज | दि. १४ जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार वाढत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत शनीपेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विनोद पितांबर अहिरे (वय ४०) असे असून तो शनीपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत […]

error: Content is protected !!