September 21, 2026 7:35 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

Jalgaon Breaking : शनिपेठ पोलीस ठाण्यात लाच प्रकरणाचा स्फोट! नाईक बडतर्फ, PI बदली

पब्लिक लाईव्ह न्यूज | प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडवणाऱ्या लाच प्रकरणानंतर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाला थेट बडतर्फ करण्यात आले असून, संबंधित पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? महिनाभरापूर्वी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटांमध्ये गंभीर हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणाची चर्चा […]

error: Content is protected !!