September 20, 2026 4:26 pm

क्रिकेट फिव्हर ऑन… जळगाव क्रिकेट लिगचा महा-संग्राम आजपासून सुरू!

जळगाव, दि. १८ प्रतिनिधी – जळगावकरांच्या क्रिकेटप्रेमाला आजपासून खरी उधाण आले आहे. जळगाव क्रिकेट लिग २०२६ चा बहुप्रतिक्षित महा-थरार आज दि. १८ एप्रिलपासून मेहरूण तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर सुरू झाला. उद्घाटन सोहळा जल्लोषात पार पडताच मैदानावर दमदार सामन्यांना सुरुवात झाली असून प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. उद्घाटनप्रसंगी जलसंपदा मंत्री […]

error: Content is protected !!