September 21, 2026 9:45 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

ॲड. पियुष पाटील यांच्या पाठपुराव्याने वाचला मनपा मालकीचा खुला भूखंड

जळगाव : शहरातील इंडियन रेड क्रॉस सोसायटी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या महानगरपालिका मालकीच्या खुल्या भूखंडावरून मोठा वाद निर्माण झाला असून सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे अखेर महानगरपालिकेचा या जागेवरील ताबा कायम राहिला. संबंधित जागेवर मनपाचा अधिकृत बोर्डही लावण्यात आला. सदर जागा अनेक वर्षांपूर्वी नर्सिंग होम कॉलेजसाठी सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात […]

error: Content is protected !!