September 21, 2026 6:45 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

“मनपाचा उल्लेखच नाही!” भंगाळे गोल्डविरोधात ॲड. पियुष पाटील यांची तक्रार

जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौक ते नंदिनीबाई बेंडाळे शाळा मार्गावरील दुभाजक विकास व सुशोभीकरण कामात मनपा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केला आहे. संबंधित काम करणाऱ्या ‘भंगाळे गोल्ड’ व्यवस्थापनावर तात्काळ कारवाई करून करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी जळगाव शहर महानगरपालिकेकडे केली आहे. जळगाव महानगरपालिकेतर्फे शहरातील […]

error: Content is protected !!