जळगावचे क्रिकेट समालोचक पद्माकर पाटील यांची Congo Premier League साठी निवड | पाचव्यांदा आफ्रिका दौरा
जळगाव : खानदेशातील क्रिकेट विश्वात आपल्या दमदार आवाजाने आणि अनोख्या समालोचन शैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक पद्माकर पाटील उर्फ “पॅडी” यांची यंदाच्या Congo Premier League स्पर्धेसाठी समालोचक म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी त्यांचा हा सलग पाचवा आफ्रिका दौरा ठरत असून, जळगाव जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. सध्या Central…