September 20, 2026 3:42 pm

जळगावात ACBची धडक कारवाई; १.५० लाखांची लाच स्वीकारताना दोघे रंगेहात

पब्लिक लाईव्ह न्यूज | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी मोठी कारवाई करत उपनिबंधक कार्यालयाशी संबंधित दोन जणांना १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात आणि शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी आणि जळगाव जिल्हा बँक असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी देविदास […]

जळगाव विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल! १८ जूनला मतदान, जिल्ह्यात आचारसंहिता लागू

जळगाव : महाराष्ट्र विधानपरिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने केली असून, जिल्ह्यात १८ मे २०२६ पासून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रोहन घुगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात […]

“भुसावळात बांगलादेशी महिला अटकेत! बनावट भारतीय पासपोर्टसह मोठा खुलासा”

भुसावळ : जळगाव पोलिसांनी भुसावळ शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिलेविरुद्ध मोठी कारवाई करत तिला अटक केली आहे. बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या या महिलेविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. २६५/२६ अन्वये इमिग्रेशन आणि परदेशी कायदा, २०२५ अंतर्गत कलम २१, २२ व २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

error: Content is protected !!