“लाच प्रकरणानंतर मोठा स्फोट; आरोपी अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचे सोने-रोख”
पब्लिक लाईव्ह न्यूज : (प्रतिनिधी) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईत आता आणखी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या उपनिबंधकाच्या लॉकरमधून तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे सहकार विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी जगदीश बाबुराव बारी…