September 21, 2026 7:59 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव विधान परिषद निवडणूक : महायुतीत जागेवरून रस्सीखेच, भाजप-शिवसेनेत चुरस वाढली

जळगाव | प्रतिनिधी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत असून, महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपकडून या जागेवर दावा कायम ठेवण्यात आला असून, संभाव्य उमेदवारांबाबत विविध नावांची चर्चा सुरू आहे. विशेषतः डॉ. केतकी पाटील यांच्या नावाची पक्षात आणि राजकीय […]

error: Content is protected !!