जलक्रांती, आरोग्यसेवा आणि अध्यात्म; गुलाबराव पाटील यांचे बहुआयामी कार्य
जळगाव | विशेष लेख :लोकप्रतिनिधी म्हणून केवळ विकासकामे करणे हेच एखाद्या नेत्याचे अंतिम ध्येय नसते, तर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या काही वर्षांत विकास, समाजसेवा आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत जनतेसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जळगाव…