एसटी प्रवासासाठी १ ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक; राज्यभरात ४ हजारांहून अधिक वितरण केंद्रे सुरू
मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून या प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. एसटी प्रवासी सेवेमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि…