September 20, 2026 3:41 pm

जळगाव पोलिसांची ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ मोहीम; मुक्ताईनगर तालुक्यातील गावांवर पहाटे छापे, ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर | प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील लालमाटा, हलखेडा, मथपुरी, जोंधळखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये पहाटे विशेष धाडसत्र राबवत मोठी कारवाई केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस […]

error: Content is protected !!