September 24, 2026 1:41 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन शिस्त’ सुरू; टवाळखोर, मद्यपी आणि नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई

जळगाव प्रतिनिधी | शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच महिला, विद्यार्थिनी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान वाईन शॉप परिसर, सार्वजनिक ठिकाणे, मोकळी मैदाने तसेच खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ उघड्यावर मद्यपान […]

error: Content is protected !!