September 22, 2026 6:31 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

नशिराबादमध्ये हृदयद्रावक घटना; पाण्याच्या हौदात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नशिराबाद | प्रतिनिधी : नशिराबाद येथील भवानीनगर परिसरात रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घराच्या आवारातील पाण्याच्या हौदात पडून अवघ्या तीन वर्षांच्या कुमारी आकांक्षा प्रवीण (आबा) इंगळे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सदस्य जेवणासाठी बसले असताना आकांक्षा नेहमीप्रमाणे घराच्या आवारात खेळत होती. याचदरम्यान खेळण्याच्या नादात तिचा पाय घसरून ती […]

आयुक्तांची दुचाकीवरून शहरात स्वच्छतेची पाहणी; हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा..!

जळगाव : शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त आदित्य जिवने (भा. प्र. से.) यांनी शनिवारी दुचाकीवरून शहरातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाची तपासणी करत स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटींचा आढावा घेतला. टीबी सॅनिटोरियम येथील बीव्हीजी कंपनीच्या वाहनतळापासून पाहणीची सुरुवात करण्यात आली. वाहनांची स्थिती, कचरा संकलन केंद्राची व्यवस्था आणि स्वच्छतेसंदर्भातील कामकाजाची माहिती […]

error: Content is protected !!