September 20, 2026 6:05 pm

जळगाव मनपा आरोग्य विभागातील घोटाळ्यावर आयुक्तांची मोठी कारवाई; ५ सदस्यीय चौकशी समिती नियुक्त

जळगाव – महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गंभीर आर्थिक अनियमितता आणि कथित घोटाळ्याप्रकरणी अखेर आयुक्त आदित्य जीवने यांनी निर्णायक पावले उचलली आहेत. विभागातील गैरव्यवहार आणि मनपाला झालेल्या आर्थिक नुकसानीची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांनी ५ सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीला सर्व दस्तऐवज ताब्यात घेऊन तातडीने मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश […]

error: Content is protected !!