September 20, 2026 3:43 pm

जळगावात ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार; खानदेशात पहिलाच प्रयोग

जळगाव (प्रतिनिधी): जळगावातील अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटल अँड अॅडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटरमध्ये अत्याधुनिक ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूतील ब्रेन अँन्युरिझम या गंभीर आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. निलेश किनगे व त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत खानदेशात प्रथमच या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तीव्र डोकेदुखी व चक्कर येण्याचा त्रास […]

error: Content is protected !!