September 20, 2026 3:49 pm

१६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी अटकेत!

जळगाव | प्रतिनिधी : बनावट शालार्थ आदेशांच्या माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात जळगाव जिल्हा परिषदेचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. धुळे येथून त्यांना ताब्यात घेऊन नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या […]

error: Content is protected !!