ब्रेकिंग : आरोग्यदूत शिवाजी पाटील यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; जखमी
जळगाव | पब्लिक लाईव्ह : जळगाव शहरात आज सकाळी धक्कादायक अपघाताची घटना घडली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्यदूत तथा पेहलवान शिवाजी पाटील (शिवा) यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी पाटील यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ७ वाजता शिवाजी पाटील हे दुचाकीवरून व्यायामशाळेकडे…