जळगावच्या उद्योगविश्वासाठी मोठी बातमी; ‘D+’ धोरणाला गती, एमआयडीसी विस्तारालाही वेग
मुंबई/जळगाव, दि. २५ : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासनस्तरावर महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमधील प्रलंबित प्रश्न, भूसंपादन, पायाभूत सुविधा आणि नवीन प्रकल्पांचा मंत्रालयात सविस्तर आढावा घेण्यात आला. जळगाव जिल्ह्यासाठी ‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला जळगाव…