September 9, 2026 1:49 am

एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला महायुतीच्या नेत्यांनी का फिरवली पाठ ?

जळगाव : भाजपचे माजी नेते तसेच राष्ट्रवादीचे एकनाथराव खडसे यांचा काही दिवसापूर्वी त्यांच्या मुक्ताईनगर येथील कोथळी गावी त्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. हा कार्यक्रम पक्षविरहित ठेवला जरी असला तरी त्यांचे भाजपचे पूर्वीचे सहकारी मित्र तसेच जिल्ह्यातील व राज्यातील सर्व राजकीय नेते व आमदारांना त्यांनी निमंत्रण दिले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस यांचे […]

error: Content is protected !!