September 24, 2026 8:48 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » जळगावात जीबीएसच्या रुग्णाची एंट्री !

जळगावात जीबीएसच्या रुग्णाची एंट्री !

जळगाव : प्रतिनिधी

शहरांमधील 50 वर्षीय महिलेला जी बी एस रुग्ण आढळला आहे संबधित महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्‍थिर असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले आहे.

चार दिवसापूर्वी या पन्नास वर्षे महिलेचे पायांत विकनेस जाणवत होता. त्यानंतर तिला उलट्या सुरु झाल्‍या. त्‍यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या ठिकाणी एमआरआय व सी एस एफ तपासण्या करण्यात आल्‍या. त्‍यानंतर जीबीएस झाल्‍याचे निष्‍पण झाले. झालेले आहेत सध्या रुग्‍णाची परिस्थिती स्‍थिर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉक्टर गिरीश ठाकुर यांनी दिली आहे.

यापूर्वी डिसेंबर महिन्यामध्ये असा रुग्ण आढळल्याचे त्याची सांगितले. तसेच योग्य वेळी या रुग्णांवर उपचार झाल्यास रुग्ण सुरक्षित घरी परत असते ते म्हणाले गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) यासाठी डॉक्टर, नर्सिंग, आशा वर्कर यांना प्रशिक्षण देण्यात आले. जीबीएस आज संसर्गजन्य रोग नाही हा कच्चे अन्न व मांसाहारातून होतो. यामध्ये सर्वप्रथम लक्षणे म्हणजे पायामध्ये थकवा जाणवतो.

K P chavan
Author: K P chavan

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!