मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले तर आता सेलिबेट्री मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने प्रचंड राजकीय वातावरण तापले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता या प्रकरणावरुन विधानसभेसह विधानपरिषदेतही गदारोळ झाला. यावरुन चित्रा वाघ यांनी टीका केली. चित्रा वाघ तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते. मी काय वशिल्याने आले नाही, असे विधान चित्रा वाघ यांनी केले होते. यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घणाघात केला आहे.

सुषमा अंधारे यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. त्यांना ही भाषा कोणत्या शाळा-कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही, असे सुषमा अंधारेंनी म्हटले.
सभागृहाची सुसंस्कृत परंपरा, गरिमा धाब्यावर बसवत, एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या त्या 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा त्यांना कोणत्या शाळा-कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!याबद्दल माझ्यापेक्षा अधिक आमदार जितेंद्र आव्हाड, मेहबूब शेख सारखे जाणकार अधिक विस्ताराने मांडू शकतील, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
‘माझं नाव घेऊन प्रश्न विचारलं, त्याला मी उत्तर दिल, विषय दुसऱ्यांनी काढलं होता माजः विषय नव्हता , पण माझं नाव घेतलं म्हणून मी उत्तर दिलं. प्रत्येक वेळी महिलांना हलक्यात घेऊ शकत नाही. आम्ही रस्त्यावर पडलो नाही, जेव्हा तुम्ही आम्हाला बोलता तेव्हा आम्ही शब्द वापरले. तुम्ही दगड मारलं, तर तुमच्याकडेही दगड येणार. सुषमा अंधारेंच्या नेत्यांनी माझं नाव घेऊन विचारलं म्हणून मी उत्तर दिलं. ते ट्विट करून काय काय लिहितात? काय संबंध? संजय राऊत तुम्ही सर्वज्ञानी आहात, तुम्ही तर बोलूच नका’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



