November 6, 2026 10:33 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » धरणगाव » वर्क ऑर्डर काढण्यासाठी धरणगावात अधिकाऱ्याने घेतली लाच !

वर्क ऑर्डर काढण्यासाठी धरणगावात अधिकाऱ्याने घेतली लाच !

जळगाव : प्रतिनिधी

कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात दीड हजार रूपयांची लाच स्विकारतांना धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला जळगाव लाच लुचपत विभागाने कार्यालयात रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी २१ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता केली आहे. प्रविण चौधरी असे अटक केलेल्या सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

तक्रारदार यांना वर्क ऑर्डर देण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रविण चौधरी यांनी दीड हजारांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदार यांनी यासंदर्भात जळगाव लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणीसाठी पथकाने शुक्रवारी दुपारी धरणगाव पंचायत समिती कार्यालयातच सापळा रचला. यावेळी प्रविण पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून दीड हजार रूपये स्विकारतांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!