२५ हजाराची लाच अधिकाऱ्याला भोवली : एसीबीची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव एसीबीने धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावातील ग्राम विकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७ वर्षे) यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. आरोपीने तक्रारदाराकडून गटारी आणि गावहाळ बांधकामाच्या बिलाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावात तक्रारदाराने २ लाख ७० हजार […]
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन रिक्षासह दुचाकीचे मोठे नुकसान !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजीनगर उड्डाण पुलाजवळ रेल्वे स्थानकानजीक दि.२२ मार्च रोजी शनिवारी शहराकडे येणाऱ्या अवजड ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उतारावरून वेगाने मागे गेला. यामुळे मागे असलेल्या तीन रिक्षा आणि तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगरकडून शहरात येण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते आज दि.२२ रोजी दुपारच्या सुमारास एक ट्रक […]
एमआयडीसी पोलिसांची कारवाई : डीझेल चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सम्राट कॉलनी परिसरात उभ्या ट्रकच्या टाकीतून डीझेल चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी यावल मधून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाहनांमधील डीझेल चोरीच्या घटना घडत होत्या. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिषेक अशोक तिवारी यांनी १६ मार्च रोजी त्यांच्या मालकीच्या दोन ट्रक वडेश्वर महादेव […]
खा.स्मिता वाघ यांची मोठी मागणी : निम्न तापी, पाडळसरे सिंचन प्रकल्पासाठी तातडीने निधी मंजूर करा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी सिंचन प्रकल्प PMKSY-AIBP मध्ये समाविष्ट करून शेवटच्या टप्प्यात असलेल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने तातडीने आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेत केली. हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे 32,328 हेक्टर शेतीला सिंचन सुविधा मिळेल आणि […]
मोठी बातमी : प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा गौप्यस्फोट : शिंदेंनी मला धमकी दिली !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारच्या धोरणासह नागपूर दंगल प्रकरणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी देखील गंभीर इशारा दिला होता. त्यावर आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले मत मांडले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार तुघलकी आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे कोणत्याही प्रकारची माफी […]
जयंत पाटलांची दादांशी चर्चा : अजित पवार व शरद पवार एकत्र येणार ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक शनिवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. त्या ठिकाणी शरद पवार अन् अजित पवार एकत्र भेटणार आहेत. दरम्यान, या भेटीपूर्वी […]
वर्क ऑर्डर काढण्यासाठी धरणगावात अधिकाऱ्याने घेतली लाच !

जळगाव : प्रतिनिधी कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात दीड हजार रूपयांची लाच स्विकारतांना धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला जळगाव लाच लुचपत विभागाने कार्यालयात रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी २१ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता केली आहे. प्रविण चौधरी असे अटक केलेल्या सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे […]
सराईत गुंड मुकेश भालेरावची हत्या !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील मुकेश भालेराव या सराईत गुंड असलेल्या तरूणाची क्रूर हत्या करून गाडून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाल्याने शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील टेक्निकल हायस्कूल मागे राहणाऱ्या मुकेश प्रकाश भालेराव (वय ३१) याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी आदींचा समावेश होता. यावर […]
नोकरी-व्यवसायात प्रगती होणार !

आजचे राशिभविष्य दि.२२ एप्रिल २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहांचे भ्रमण तुमच्यासाठी लाभाचे दरवाजे उघडत आहे. फक्त योग्य परिश्रमाची आवश्यकता आहे. शुभचिंतकांनी केलेल्या मदतीमुळे तुमच्या जीवनात आशेचा एक नवीन किरण निर्माण होईल. विद्यार्थी आणि तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय असतील. मात्र घाईघाईने आणि भावनिकदृष्ट्या कोणतेही निर्णय घेऊ नका. व्यवसायातील प्रलंबित कामे मार्गी लागतील. […]