November 9, 2026 2:29 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » फुले मार्केटमधील दोन दुकाने चोरट्यांनी फोडले !

फुले मार्केटमधील दोन दुकाने चोरट्यांनी फोडले !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील फुले मार्केट येथे पुजा गारमेंट फोडून रोकडसह सामानांची चोरी झाली तर हेमंत किचन वेअर दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची प्रकार शुक्रवारी १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील फुले मार्केट येथे भरत कमल भैरवानी (वय ३९) रा. टी.एम. नगर जळगाव यांचे पुजा गाऊन गारमेंट दुकान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील गल्ल्यातून १५ ते २० हजार रूपयांची रोकड आणि काही साहित्य चोरी झाल्याची घटना शुक्रवारी १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता समोर आली. याच फुले मार्केट मधील चंद्रेश हेमंत शहा (वय ३९) रा. शिवराम नगर यांचे हेमंत किचन वेअर यांचे दुकानाचे दोन कुलूप तोडण्यात आले होते. परंतू शटरचे सेंट्रल लॉक असल्याने दुकान फोडू शकले नाही. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. यावेळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!