November 8, 2026 10:14 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » कुटुंब अंगणात झोपल्याची संधी : चोरट्यांनी फोडले घर !

कुटुंब अंगणात झोपल्याची संधी : चोरट्यांनी फोडले घर !

चाळीसगाव : प्रतिनिधी

कुटुंब अंगणात झोपले असल्याचा फायदा घेत चोरटे घरात शिरले. त्यांनी लोखंडी कपाटातील लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले १ लाख हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास खेरडे गावात घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील खेरडे गावात कौशल्याबाई अरूण जाधव या वास्तव्यास आहे. बुधवारी त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण केले आणि ते घरात उकाडा होत असल्याने अंगणात झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा नातूला भुख लागल्यामुळे कौशल्याबाई या झोपतून उठून घरात दूध आणण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांना घराचा दरवाज्याची कडी उघडुन दरवाजा उघडलेला दिसला. घरात गेल्यानंतर त्यांना लोखंडी कपाटामधील लॉकर तोडुन त्यातील ठेवलेल्या स्टिलच्या डब्यातील सोन्याच्या कानातील बाळया, सोन्याच्या मंगळसुत्र वाट्या, सोन्याची अंगठी, सोन्याचे कानातील काप असा सुमारे १ लाख २२ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी कौशल्याबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अक्रम बेग मिर्झा करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!