November 8, 2026 8:33 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » जादुटोण्याचे विधी करीत ३४ लाखांची केली फसवणूक !

जादुटोण्याचे विधी करीत ३४ लाखांची केली फसवणूक !

उदगीर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी जादुटोण्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता उदगीर शहरातील जळकोट परिसरातील कासीमपुरा भागात जादुटोण्याची भिती दाखवून ३४ लाखांची फसवणूक केल्‍याचे समेार आले आहे. या फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादु टोणा यांना प्रतिबंध घालणे कायद्यांतर्गत उदगीर शहर पोलिस स्टेशनमध्ये १९ एप्रिल रोजी सुरया वाजीद मुंजेवार रा. जळकोट रोड उदगीर, फरीदा युसुफ शेख रा. हैदराबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अस्मतुन्नीसा जब्बारोदीन परकोटे (वय ५८ वर्ष) व्यवसाय घरकाम रा. कासीमपुरा जळकोट उदगीर यांच्याकडे दिनांक ७ सप्टेंबर २०२२ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत संशयित आरोपी सुरया वाजीद मुंजेवार रा. जळकोट रोड उदगीर, फरीदा युसुफ शेख रा. हैदराबाद यांनी संगनमताने वेळोवळी घरी येवुन तुमच्या घरावर करणी केलेली आहे. काळी जादु केलेली आहे. तुमच्या कुंटुबावर संकट आहे. ते आम्ही दूर करतो असे सांगुन भीती निर्माण केली. घरातल्‍यांचा विश्वास बसल्‍यानंतर घरातील अंगणात जादु टोण्याचे विधी केले. काही तरी पुरुण वेळोवेळी फिर्यादीकडून फिर्यादीचे व तिच्या मुलीचे, सुनेचे सोन्याचे, चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण ३३ लाख ९० हजार रुपये काढून घेत फसवणूक केली.

या फसवणुकीप्रकरणी सुरया वाजीद मुंजेवार रा. जळकोट रोड उदगीर व फरीदा युसुफ शेख रा. हैद्राबाद यांच्या विरोधात उदगीर शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उदगीर पोलिसस्टेशनचे पोलिस निरिक्षक दिलिप गाडे करित आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!