November 8, 2026 6:20 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात
लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात
Home » Uncategorized » तुम्ही नवीन जमिनीसंबंधित व्यवहार करणार असाल, तर आधी नीट चौकशी करा.

तुम्ही नवीन जमिनीसंबंधित व्यवहार करणार असाल, तर आधी नीट चौकशी करा.

आजचे राशीभविष्य दि.१६ जून २०२५

मेष राशी

मेष राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. आरोग्य संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. व्यायाम आणि आहारावर लक्ष द्या. जमीन-जुमल्याच्या जुन्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. ज्वेलरी व्यवसायिकांना नेहमीपेक्षा जास्त फायदा होईल. तुम्हाला कामात मदत मिळाल्याने आराम वाटेल. काही लोक तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतील. तुम्ही ती पूर्ण कराल. जोडीदाराच्या यशामुळे मन प्रसन्न राहील.

वृषभ राशी

वृषभ राशीसाठी आजचा तुमचा दिवस कार्यक्षेत्रात प्रगती घडवणारा असेल. तुमची सर्व थांबलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. आज तुम्हाला विवाहाचा प्रस्ताव देखील येऊ शकतो, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. तुमच्या सकारात्मक विचारांमुळे बॉस तुम्हाला एखादी उपयुक्त वस्तू भेट देऊ शकतो. तुमचे दांपत्य जीवन आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील. आज नात्यात गोडवा वाढवण्याचा दिवस आहे. एखादी भेटवस्तू दिल्याने त्यांना आनंद मिळेल.

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी आजचा दिवस आई-वडिलांच्या सेवेत जाईल. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मुलांसोबत चांगला वेळ जाईल. राजकारणाशी संबंधित लोकांना आज मोठे पद मिळेल, ज्यामुळे त्यांची प्रतिमा सुधारेल. तुम्ही नवीन जमिनीसंबंधित व्यवहार करणार असाल, तर आधी नीट चौकशी करा. जे तरुण आज नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना आज चांगली नोकरी मिळेल.

कर्क राशी

कर्क राशीसाठी तुमचा दिवस आनंदात जाईल. खेळाशी संबंधित महिलांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल, त्यांना एखाद्या पुरस्काराने सन्मानित केले जाऊ शकते. उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्हाला चांगले वाटेल. कुटुंबातील वातावरण शांत राहील. आज तुम्ही तुमचा वेळ मुलांना शिकवण्यात घालवाल, ज्यामुळे मुलं आनंदी होतील. मित्राच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तुम्ही मदत कराल, ज्यामुळे मैत्री अधिक घट्ट होईल. आज लोक तुमच्यावर खूप प्रभावित होतील. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही एखादी योजना बनवाल.

सिंह राशी

आजचा दिवस सिंह राशीसाठी तुमचा उत्तम राहील. कामाप्रती असलेल्या समर्पणामुळे तुम्ही लवकरच यशाकडे वाटचाल कराल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. गणितातील एखादा विषय आज चांगला समजून घ्याल. तुमचा मित्र तुमच्याकडे एखादी आवश्यक वस्तू मागू शकतो. जोडीदारासोबत चित्रपट पाहण्याचे नियोजन कराल. ज्यामुळे नातेसंबंध अधिक चांगले होतील. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. इंटीरियर डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळेल. फिरायला जाण्याचा योग आहे. नात्यात अधिक गोडवा येईल.

कन्या राशी

कन्या राशीसाठी आज तुमचे मन उत्साहित राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या पगारात वाढ होईल. मार्केटिंग व्यवसायाशी संबंधित लोकांना आज चांगली ऑफर मिळेल. त्यांना अधिक फायदा होईल. कन्या राशीच्या महिलांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करा. एखाद्या मोठ्या व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी असूनही तुम्ही त्यांचा सामना करण्यात यशस्वी व्हाल.

तुळ राशी

तुळ राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. पुस्तक विक्रेत्यांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर असेल. पुस्तकांची विक्री जास्त होईल. व्यावसायिक भागीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला ताजेतवाने वाटेल. नवीन विवाहित जोडपे आज देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जातील. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज एखादे मोठे यश तुमच्या हाती लागू शकते. आज तुमची कार्यक्षमता चांगली राहील.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमचा उत्तम राहील. एखाद्या मित्राचे सहकार्य मिळेल. तुम्ही खूप आनंदी राहाल. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टी कराल. एखाद्या गोष्टीवरून भावंडांमध्ये सुरू असलेला वाद आज संपेल. तुम्ही नवीन कामाचा विचार करू शकता, ज्यामुळे तुम्ही खूप प्रगती मिळेल. जोडीदार तुमच्यावर प्रभावित होईल, ज्यामुळे नाते अधिक मजबूत होईल. बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार कराल.

धनु राशी

धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने बोलू शकता. तो देखील तुमच्या प्रेमात बुडालेला दिसेल. जर तुम्ही विवाहित असाल, तर काहीतरी सरप्राईज प्लॅन करू शकतात. आज दिवस कमाईच्या बाबतीत खूप चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मजबूत स्थितीत राहाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आज आपली नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांचा दिवस चांगला राहील. तुमच्यासमोर कामासंबंधित आव्हान असेल. पण तुम्ही त्यावर मात करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अचानक धनलाभ होण्याची संधी मिळेल. तुमचा आत्मविश्वास जागृत करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ज्यामुळे तुम्ही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करू शकाल. एखाद्या शुभ कार्यक्रमाची सुरुवात कराल. घरात सुख-शांती राहील. तुमचे आरोग्य चांगले राहील. अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. एखाद्या मित्राचे सहकार्य मिळेल.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या व्यक्तींचे मन प्रसन्न राहील. ऑफिसच्या कामात तुम्ही व्यस्त राहाल. ज्यामुळे तुमचे बॉस तुमच्यावर खुश होतील. समाजात एखाद्या मुद्द्यावर तुम्ही आपले मत इतरांसमोर मांडाल, ज्याचा लोकांवर स्पष्ट परिणाम दिसेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. ज्यामुळे गरजेच्या वस्तू खरेदी कराल. आज तुम्हाला तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. मुले आजी-आजोबांसोबत फिरायला जाऊ शकता. जोडीदाराने एकमेकांच्या भावनांचा आदर करावा.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांना नवीन अनुभव मिळेल. आज थोड्या प्रयत्नाने तुम्हाला मोठा नफा होईल. खेळाशी संबंधित लोकांना आज त्यांच्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाईल, ज्याचा फायदा त्यांना खेळाच्या मैदानात मिळेल. आज तुमचा वेळ घराच्या साफसफाईमध्ये जाईल. मोठ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यांना वेळेवर औषधे द्या. मुलांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. आज एखाद्या मनोरंजक व्यक्तीची भेट होईल, तुम्ही त्यांचे कौतुक कराल. जोडीदाराकडून आज तुम्हाला एखादी भेट मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

 

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!