November 8, 2026 6:48 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » नात्याला काळिमा : बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

नात्याला काळिमा :  बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसोबत अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता लोणावळ्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. बापाने घरी मुलगी एकटे आहे याचा गैरफायदा घेत स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि याबद्दल कुणाला काही सांगू नको अशी धमकीदेखील दिली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्याच्या जवळील कुसगावमध्ये अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना बापाने तिच्यासोबत गैरकृत्य केले. या घटनेची माहिती कुणाला दिलीस तर ठार मारेल अशी धमकीही त्याने मुलीला दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.बाप-मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे लोणावळ्यात खळबळ उडाली आहे.

20 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती. तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. मुलगी घरी एकटी आहे याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बलात्कार केला. घटनेची माहिती कुणाला सांगू नको यासाठी देखील आरोपीने मुलीला धमकी दिली होती. पण आई घरी आल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार तिला सांगितला. हे ऐकून मुलीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!