November 6, 2026 2:15 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » ग्रामसेवकासह रोजगार सेवकाने स्वीकारली पाच हजारांची लाच !

ग्रामसेवकासह रोजगार सेवकाने स्वीकारली पाच हजारांची लाच !

भडगाव : प्रतिनिधी

मंजूर असलेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा आणि गट नंबर नमुना आठ मिळावा. या करीता पाच हजारांची लाच घेणाऱ्या मांडकी येथील ग्रामसेवक सोनीराम धनराज शिरसाठ (वय ४७, रा. भडगाव) व रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८, रा. भडगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भडगाव तालुक्यातील मांडकी येथील असून त्यांना घरकुल मंजूर आहे. त्या घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा आणि गट नंबर नमूना आठ मिळावा या करीता ग्रामसेवक व रोजगार सेवकाने त्यांच्याकडे सहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. पडताळणी केल्यानंतर तडजोडी अंती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचला होता. त्यानंतर पाच हजारांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेवक सोनीराम शि रसाठ व रोजगार सेवक जितेंद्र चौधरी यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाक र, पोलीस निरीक्षक नेहा सुर्यवंशी, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, विलास पाटील, सुभाष पावरा यांच्या पथकाने केली.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!