November 14, 2026 8:01 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » बसस्थानक परिसरात अनोळखीने संपविले आयुष्य !

बसस्थानक परिसरात अनोळखीने संपविले आयुष्य !

पारोळा : प्रतिनिधी

शहरातील बस स्थानकाच्या आवारात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना दि. १९ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. शहरातील बस स्थानक परिसरामध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला कोणीतरी अज्ञात इसमाने साधारण (वय-३०) याने सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना पहाटे सहा वाजेच्या सुमारास पेपर विक्रेता निंबा मराठे यांच्या लक्षात आले.

याबाबत घटनास्थळी चौकशी केली असता मयताजवळ कुठल्याही प्रकारचे आय कार्ड अथवा रहिवासी पत्ता सापडला नव्हता, रात्री उशिरापर्यंत मयताची ओळख पटलेली नव्हती, ज्याबाबत येथील सुरक्षारक्षक चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!