November 12, 2026 5:44 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » अमळनेर » हिरवांकुर फाउंडेशन नाशिकतर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयाला संगणक संच भेट

हिरवांकुर फाउंडेशन नाशिकतर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयाला संगणक संच भेट

जळगाव : प्रतिनिधी

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाला हिरवांकुर फाउंडेशनचे अध्यक्ष निलय जैन यांच्यातर्फे संगणक संच भेट देण्यात आला.
शाळेमध्ये इको क्लब मार्फत होत असलेली विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक प्रगती व बदलाचे कौतुक केले. तर, निलय जैन यांनी शिक्षक हा शाळेचा कणा आहे, त्यामुळे त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यावे, असे मत मांडले. शाळेची प्रगती उत्तरोतर होत राहो, अशा शुभेच्छाही दिल्या.या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांच्या मेहनतीचे कौतुक वाटावे आणि अधिक यशाच्या दिशेने प्रेरणा मिळेल.

हिरवांकुर फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रेरणा व भेटवस्तू देऊन एक प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. असे मुख्याध्यापक मुकेश यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .मान्यवरांचे आभार उपशिक्षिका शितल कोळी यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!