November 12, 2026 5:31 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » जळगाव : बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील देवगाव शिवारात सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) दुपारी भीषण घटना घडली. गिरणा धरणाजवळील शेतात काम करत असलेल्या ७३ वर्षीय इंदुबाई वसंत पाटील (रा. देवगाव) या वृद्धेवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इंदुबाई यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सदर घटना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. इंदुबाई पाटील या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत असताना बिबट्याने त्यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जबरदस्त चावा घेतला. त्या गंभीर जखमी अवस्थेत शेतातच कोसळल्या. त्याचवेळी शेजारी काम करणारे बाळू पुना पाटील व रमेश पौलाद सोनवणे यांच्या लक्षात ही घटना आली. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील व त्यांच्या नातेवाइकांना माहिती दिली. घटनास्थळी बिबट्याचे पावलांचे ठसेही आढळून आले. माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि वनविभागाचे नितीन बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. इंदुबाई यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे देवगावसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!