November 8, 2026 6:46 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » अर्धवेळ स्त्री परिचारिकांना दिवाळीपूर्वी मानधन वितरित होणार : मुख्य कार्यकारी अधिकारींच्या निर्देशानंतर कार्यवाहीला गती

अर्धवेळ स्त्री परिचारिकांना दिवाळीपूर्वी मानधन वितरित होणार : मुख्य कार्यकारी अधिकारींच्या निर्देशानंतर कार्यवाहीला गती

जळगाव, दि. १० ऑक्टोबर :

अर्धवेळ स्त्री परिचारिकांच्या मानधनाबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, शासनाकडून निधीची उपलब्धता न झाल्यामुळे सप्टेंबर महिन्याचे मानधन जमा होऊ शकलेले नाही, मात्र आता निधी उपलब्ध करून देण्याची तजवीज करण्यात आली असून दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्याचे मानधन वितरित करण्यात येईल. तसेच, ऑक्टोबर महिन्याचे मानधनही त्याचबरोबर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली.

शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी अर्धवेळ स्त्री परिचारिकांनी आपली मागणी मांडण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चासोबतच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनल करनवाल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून मानधन वितरणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अर्धवेळ स्त्री परिचारिकांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या सेवाभावाला आणि कामातील प्रेरणेला नवी ऊर्जा मिळेल, असे आरोग्य विभागाने कळविले आहे

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!