November 8, 2026 8:52 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » बीडमध्ये पुन्हा खळबळ : खोक्या भोसलेंच्या घरावर जीवघेणा हल्ला : चार महिला गंभीर जखमी !

बीडमध्ये पुन्हा खळबळ : खोक्या भोसलेंच्या घरावर जीवघेणा हल्ला : चार महिला गंभीर जखमी !

बीड : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या निमित्ताने चर्चेत आला असून आता शिरूर तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जाणारा सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोरांनी दांडके, कोयते आणि कुऱ्हाडीचा वापर करून महिलांवर थेट डोक्यावर, पाठीवर आणि पायांवर वार केले.

ही भयानक घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये घडली. मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास १० ते १५ जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. महिलांनी मदतीसाठी ओरडल्या, किंकाळ्या फोडल्या, तरीही हल्लेखोर थांबले नाहीत. जखमींनी रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. शिरूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, हल्लेखोरांनी “अनेकदा सांगितले तरी या ठिकाणी का राहता?” असे म्हणत मारहाण केली. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!