बीडमध्ये पुन्हा खळबळ : खोक्या भोसलेंच्या घरावर जीवघेणा हल्ला : चार महिला गंभीर जखमी !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या निमित्ताने चर्चेत आला असून आता शिरूर तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जाणारा सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोरांनी दांडके, […]
राज्यात स्थानिक निवडणूक स्वबळावर का ? खा.सुळे यांचे महत्वाचे विधान !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याची सूचक विधान केल्यानंर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होत असताना दिसून येत असताना आता शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी एक मोठे विधान केले आहे. महायुतीने काय करायचे हा त्यांचा विषय आहे. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आम्ही काय करणार तो आमचा अधिकार आहे. पुढच्या […]
रोकडे तांडा येथील तरुणाचा अपघातात दुर्देवी मृत्यू !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाघडू येथील पुणे येथे कंपनीत असलेल्या रोकडे तांडा ता. चाळीसगाव येथील सॉफ्टवेअर तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची अंत्यत दुर्देवी घटना चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावर नस्तनपूर पिंपरखेड रेल्वे गेटजवळ शुक्रवारी रात्री घडली. आठवडाभरापूर्वीच या तरुणाचा साखरपुडा झाला होता. सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतांनाच काळाने घाला घातल्याने अवघे समाजमन सुन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
संतापजनक : वहिनीवर केला दिराने अत्याचार : पतीसह सासूने दिली साथ !

जळगाव : प्रतिनिधी नात्याला काळिमा फासणारी घटना जळगाव शहरातील एका परिसरातून समोर आली आहे. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत वाईट नजर ठेवून असलेल्या दीराने वहिनीवर अत्याचार केला. ही बाब विवाहितेने सासूसह पतीला सांगितली असता, त्यांनी ही बाब कोणाला सांगू नको अशी धमकी दिली. त्यानंतर देखील दि. १० रोजी संशयिताने वहिनीला जमिनीवर पाडून तिचा विनयभंग केल्याची […]
“एक हात राखीचा, दुसरा त्यागाचा… अजयचं असामान्य प्रेम!”

जळगाव : प्रतिनिधी येत्या काही दिवसावर दिवाळी हा सण येवून ठेपला असून प्रत्येक घरोघरी साफ-सफाई सुरु असताना अशाच वेळी जळगाव शहरातील मेहरूण परिसरात ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चुलत बहीण घराच्या छतावर गोधडी सुकवायला टाकत असताना तिचा विजेच्या तारांवर स्पर्श होणार होता; पण जिवाची पर्वा न करता, भाऊ अजय सोनवणे याने तिला दूर लोटत […]
खळबळजनक : भाजपच्या महिला नेत्याला बदनाम करण्याची धमकी देत ३० लाखांची मागितली खंडणी !

पाचोरा : प्रतिनिधी येथील भाजपच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीद्वारे धमकी देत चक्क ३० लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वैशाली सूर्यवंशी यांनी उमेदवारी केली होती. त्या […]
आज तुम्हाला तुमच्या आईकडून काही चांगली बातमी मिळू शकते

आजचे राशिभविष्य दि. १२ ऑक्टोबर २०२५ मेष राशी वाटेत आलेले अनावश्यक अडथळे आपोआपच संपतील. आज तुम्हाला तुमच्या आईकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्ही आनंदी असाल. तुम्हाला अचानक एखाद्या धार्मिक कार्यात योगदान देण्याची संधी मिळेल. वृषभ राशी आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. आज तुम्ही एखाद्या परदेशी कंपनीसोबत भागीदारी करू शकता, ज्यामुळे […]