November 8, 2026 7:18 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांने घेतली चार हजारांची लाच !

ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांने घेतली चार हजारांची लाच !

अमळनेर : प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंत्यास  चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. दिलीप पाटील असे लाचखोर अभियंत्याचे नाव असून या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांना नंदुरबार आणि जळगाव विभागाच्या लाचलुचपत विभागाने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटना १५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. दिलीप पाटील यांच्याकडे धरणगाव ग्रामीण पाणी पुरवठ्याचा ही पदभार होता. तेथील एका प्रकरणात मंजुरीसाठी दिलीप पाटील यांनी दुपारी २ वाजता ४ हजार रुपयांची लाच मागितली होती.

फिर्यादीने जळगाव आणि नंदुरबार लाचलुचपत विभागाला कळवल्यानंतर सापळा रचण्यात आला. सायंकाळी ५ वाजता कार्यालयातच ४ हजार रुपये स्वीकारताना दिलीप पाटील यांना पकडण्यात आले. या कारवाईत नंदुरबारचे लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, हेडकॉन्स्टेबल हेमंत महाले आणि जळगाव विभागाचे कर्मचारी यांचा समावेश होता.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!