November 7, 2026 3:30 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड लांबविली !

खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड लांबविली !

जळगाव : प्रतिनिधी

घरातील सदस्य जेजुरी येथे देवदर्शनाला गेलेले असताना खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ४० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण ६६ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवार दि.२६ रोजी घानवड येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील धानवड येथील भिकन शंकर पाटील (६२) हे २३ ऑक्टोबर रोजी ते कुटुंबासह जेजुरी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या स्लायडिंग खिडकीचे लॉक तोडून आत प्रवेश केला. शोकेसच्या लॉकरमधून रोख ४० हजार रुपयांसह २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ६६ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. कुटुंबीय २६ ऑक्टोबर रोजी घरी आले त्या वेळी हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी भिकन पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून अज्ञात चोरट्‌यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों मुकुंद पाटील करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!