November 7, 2026 12:27 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » जिल्ह्यात शरद पवार गटाचा मोठा धक्का : दिग्गज नेते अजित पवार गटात दाखल !

जिल्ह्यात शरद पवार गटाचा मोठा धक्का : दिग्गज नेते अजित पवार गटात दाखल !

चोपडा : प्रतिनिधी

राज्यात स्थानिक निवडणुकीची धामधूम सुरु असताना आता जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी समर्थक व पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार कैलास पाटील, सूरज चव्हाण, आनंद परांजपे, प्रतिभा शिंदे, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे जिल्हाध्यक्ष संजय पवार उपस्थित होते. यावेळी चोसाका माजी अध्यक्ष अॅड. घनश्याम पाटील, जि. प. च्या माजी सदस्या इंदिरा पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, उद्योजक सुनील जैन, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, चोसाका संचालक शशिकांत देवरे, माजी सभापती कांतीलाल पाटील, कल्पना पाटील, सूतगिरणी उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, माजी नगरसेवक भूपेंद्र गुजराथी, विनायक पाटील, शेतकी संघ अध्यक्ष सुनील पाटील उपस्थित होते.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!