November 10, 2026 4:23 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » पत्नी माहेरी गेली असताना पतीने संपविले आयुष्य !

पत्नी माहेरी गेली असताना पतीने संपविले आयुष्य !

पाचोरा : प्रतिनिधी

पत्नी माहेरी निघून गेल्याने मानसिक तणावात असलेल्या समाधान संतोष पाटील (वय ३७, रा. नाचनखेडा, ता. पाचोरा) या तरुणाने विषारी औषध सेवन केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर तरुणाला जिल्हारुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतांना शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील समाधान संतोष पाटील हा पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांसोबत वास्तव्यास होता. प्लंबरचे काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली होती आणि ती घरी येतच नव्हती. या कारणामुळे समाधान पाटील हे मोठ्या मानसिक तणावाखाली होते. दरम्यान, याच विवंचनेतून दि. १२ नोव्हेंबर रोजी समाधान यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. प्रकृती खालावताच त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे पाटील कुटुंबीय आणि नाचनखेडा गावावर शोककळा पसरली आहे. समाधान यांचा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास पोहेकॉ प्रदीप पाटील हे करीत आहे

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!