November 8, 2026 4:17 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व गर्भपात प्रकरणात मावस काकाला पोलिस कोठडी

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व गर्भपात प्रकरणात मावस काकाला पोलिस कोठडी

पाचोरा : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केल्याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या मावस काकाला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार,  पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलगी ठाणे येथे चुलत काकाकडे गेली असताना त्याने तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर गावाकडे येऊन त्याने अत्याचार केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. बदनामी होईल या भीतीने कुटुंबीयांनी तिचा गर्भपात केला. या प्रकरणी अत्याचार करणारा आरोपी पोलिस काका, मुलीची आई, आजी, डॉक्टरसह एकूण सहा जणांविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले. या प्रकरणात यापूर्वी अटक केलेले दोघे न्यायालयीन कोठडीत असून इतर तीन जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!