September 24, 2026 5:22 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

प्रशासन बदलले, निर्णय बदलला? मणियार बंधुंना शस्त्र परवान्यावर प्रश्नचिन्ह !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या अलीकडील बैठकीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याबाबत काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. बैठकीत मांडण्यात आलेल्या एका प्रकरणात संबंधित महिलेकडून अद्याप अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणावर सध्या संभ्रमाची स्थिती आहे. या बैठकीत आमदार […]

सततच्या भांडणातून पत्नीने केला पतीचा खून ; जिल्हा पुन्हा हादरला !

रावेर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना व खुनाच्या घटना सातत्याने घडत असतांना आता रावेर तालुक्यातील निंभोरा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. ही घटना रात्री घडली असून, यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पत्नीला […]

मराठा आंदोलक आक्रमक : सुप्रिया सुळे यांच्या कारवर भिरकावल्‍या पाण्‍याच्‍या बाटल्‍या

मुंबई ; वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जात भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खराब झाली असल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांनी गेल्या चार दिवसांपासून काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृती खराब झाली असल्याचे सुळे यांनी सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे […]

जास्त खोलात जायला लावू नका… अजित पवारांचा काकांना इशारा !

पुणे : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्‍या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी पडल्‍याचे चित्र दिसत असल्‍याचे कुठलीही स्थिती नाही. मुख्यमंत्री आणि दोन्‍ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा सुरू आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. […]

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन !

मुंबई : वृत्तसंस्था मराठी सिनेसृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेत्री प्रिया मराठे याचं निधन झाले आहे. प्रिया मराठे या मागच्या २ वर्षापसून कर्करोगाशी लढा देत होत्या. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोखकळा पसरली आहे. प्रिया मराठे यांनी अनेक मालिकेतील आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं […]

‘हॉटेल सरोवर’मध्ये हुक्का पार्लर ; एमआयडीसी पोलिसांचा छापा !

जळगाव : प्रतिनिधी खाद्यपदार्थ विक्रीसाठीच्या रेस्टॉरंटचा परवाना असलेल्या शिरसोली रस्त्यावरील ‘हॉटेल सरोवर’मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर एमआयडीसी पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री छापा टाकला. या ठिकाणाहून हुक्का पॉट व साहित्य, तसेच देशी-विदेशी मद्य, तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १२ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हॉटेलमालक सागर वलथानी (रा. सिंधी कॉलनी) व व्यवस्थापक अमित वर्मा […]

पोलीस निरीक्षक पाटील प्रकरणाला नवे वळण : तक्रार देण्याकरीता ती महिला आलीच नाही, मनियार बंधुचा सीडीआर निघणार ?

जळगाव  : प्रतिनिधी लग्नाचे अमिष दाखवित स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळ जनक आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर महिला तक्रार देण्याकरीता पोलीस ठाण्यात गेल्या, परंतू त्या तक्रार न देता आपण उद्या तक्रार देण्याकरीता येते असे सांगून माघारी परतल्या होत्या. त्यानंतर आज त्या महिलेने पोलीसांशी संपर्क […]

शहर पोलिसांचा छापा : प्राण्यांचे मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी बेकायदेशीरित्या प्राण्यांचे मांस कापून त्याची विक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. याठिकाणाहून गुरांचे मांस याच्यासह ते कापण्याचे साहित्य तराजू आणि रोकड असा एकूण १५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दि. २९ रोजी दुपारी उमर कॉलनीत केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील उमर कॉलनीत अनुसुचित […]

आज तुम्ही तुमचे काम उत्तम पद्धतीने कराल, ज्यामुळे बॉस तुमची प्रशंसा करतील.

आजचे राशिभविष्य दि.३१ ऑगस्ट २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. आज तुम्ही तुमचे काम उत्तम पद्धतीने कराल, ज्यामुळे बॉस तुमची प्रशंसा करतील. आज तुमचे नोकरीशी संबंधित काम यशस्वी होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही मित्रांसोबत पिकनिकला जाऊ शकता, तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. […]

error: Content is protected !!