September 21, 2026 7:40 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवून भाजप कार्यकर्त्यानी केला सत्कार !

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला मॉर्फ केलेला फोटो व्हायरल केल्याने डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. याचा बदला घेण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपने मोदींचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा भररस्त्यात साडी नेसवून सत्कार केला. यापुढे कोणत्याही वरिष्ठ नेत्याची बदनामी केल्यास अशीच परिस्थिती होईल, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. डोंबिवलीतील काँग्रेसचे पदाधिकारी […]

मोठी बातमी : राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. २३) मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ८ मोठे निर्णय घेण्यात आले. आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महसूल विभाग, गृह विभाग आणि गृहनिर्माण विभागाअंतर्गत सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोण कोणते निर्णय घेण्यात आले आहेत, हे आपण जाणून घेणार […]

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : राज्य सरकारने केली कोटींची मदत मंजूर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानभरपाई जाहीर केली आहे. खरीप 2025 मधील पिकांच्या नुकसानीसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन […]

रोहित पवारांची पोस्ट व्हायरल : …तर बळीराजा खतरे में है !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यातील अनेक भागांत रविवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा कहर केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, बीडमधील पाटोदा, शिरूर, जालना शहर यासह बहुतांश भागांत मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद […]

उद्योजक बढे यांना अधीक्षक अभियंत्याची जीवे मारण्याची धमकी !

अजय बढे यांची पोलिस अधिक्षकांकडे संरक्षणाची ‌मागणी जळगाव : प्रतिनिधी तापी पाटबंधारे विकास महामंडळातील भ्रष्टाचार, बनावट कागदपत्रे व कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणाऱ्या अजय भागवत बढे यांना थेट जिवे मारण्याची धमकी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन यांनी दिली आहे. ही धक्कादायक घटना दिनांक २२ सप्टेंबर रोजी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाजवळ घडली. […]

भारत – पाकिस्तान सामन्यावर सट्टा, भुसावळातून दोन जण ताब्यात !

भुसावळ : प्रतिनिधी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान सिंधी कॉलनी परिसरात ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. या कारवाईत एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला दि. २१ रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोउनि. शरद बागल यांच्या […]

तंबाखू न दिल्याच्या कारणावरून अमळनेरात दगडाने ठेचून तरुणाचा खून !

अमळनेर : प्रतिनिधी तंबाखू न दिल्याच्या कारणावरून संशयिताने मुकेश भिका धनगर (वय ३८, रा. पैलाड, अमळनेर) याचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना दि. २१ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी निखिल विष्णू उतकर (४५, रा. पंचवटी, नाशिक) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, मुकेश धनगर हा रविवारी रात्री ११ वाजता […]

जिल्ह्यात पावसाचा कहर : ३५ वर्षीय तरुण गेला वाहून !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात परतीच्या पावसाचे तडाखे सुरूच आहेत. पाचोरा तालुक्यात आठवड्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली आहे. पाचोरा महसूल मंडळात ८ तासांत तब्बल १४७ मिमी पाऊस झाला आहे. भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला अक्षरशः पाण्याचा वेढा पडला होता; तर दुसरीकडे अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने जमीन खरडून निघाली. भोकरी येथील एकाचा मृतदेह पुराच्या पाण्यात आढळून आला. उत्राण (ता. […]

तुम्ही तुमच्या वडिलांकडून काहीतरी नवीन शिकाल

आजचे राशिभविष्य दि.२३ सप्टेंबर २०२५ मेष राशी आज ऑफिसमध्ये तुमचा कामाचा ताण वाढू शकतो, ज्यामुळे तुम्हाला जास्त काम करावे लागेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला काही सल्ला मिळू शकतो जो खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या आईला आज तिच्या मुलांसाठी काहीतरी गोड पदार्थ बनवावासा वाटेल. वृषभ राशी सौंदर्यप्रसाधनांच्या व्यवसायात असलेल्यांना आज मोठा नफा होईल. तुम्ही तुमच्या वडिलांकडून काहीतरी […]

error: Content is protected !!