November 8, 2026 1:51 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » अमळनेर » तंबाखू न दिल्याच्या कारणावरून अमळनेरात दगडाने ठेचून तरुणाचा खून !

तंबाखू न दिल्याच्या कारणावरून अमळनेरात दगडाने ठेचून तरुणाचा खून !

अमळनेर : प्रतिनिधी

तंबाखू न दिल्याच्या कारणावरून संशयिताने मुकेश भिका धनगर (वय ३८, रा. पैलाड, अमळनेर) याचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना दि. २१ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी निखिल विष्णू उतकर (४५, रा. पंचवटी, नाशिक) याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मुकेश धनगर हा रविवारी रात्री ११ वाजता घराबाहेर गेला होता. हेडावे नाक्यावर त्याचे कोणाशी तरी भांडण झाल्याचे त्याचा भाऊ दिनेश धनगर यास समजले. त्याने घटनास्थळी जाऊन पाहिले असता दोघांमध्ये तंबाखू दिली नाही यावरून वाद सुरू होता. दिनेश हा त्यांचे भांडण सोडवायला गेला असता निखिल याने त्यालाही दगड मारला. म्हणून तो घरी जाऊन त्याच्या इतर भावाला बोलवायला गेला. परत येऊन बघितले असता उतकर हा मुकेशच्या डोक्यात व तोंडावर दगडाने मारत होता. मुकेशला त्याच्या तावडीतून सोडवून त्याने दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दिनेश याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डीवायएसपी विनायक कोते, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक नामदेव बोरकर, युवराज बागुल, हे कॉ. मिलिंद सोनार, विनोद संदानशीव व उदय बोरसे यांनी आरोपीस अटक केली.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!