September 22, 2026 11:33 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मतमोजणी विलंबावर वडेट्टीवारांचा संताप: “आयोगाचा पोरखेळ सुरूच!

नागपूर : वृत्तसंस्था  महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असला तरी मतमोजणीच्या विलंबामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी भाजप नेते निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त करत असतानाच काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आयोगावर अतिशय तीव्र शब्दांत टीका केली आहे. “निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त […]

‘उद्धव ठाकरेंविरोधात तातडीने अटक वॉरंट काढा’ : वंचितच्या प्रमुखांची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात यावे, अशी मागणी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाने पत्राद्वारे केली आहे. कोरेगाव भीमा आयोगासमोर उद्धव ठाकरे किंवा त्यांचा प्रतिनिधी हजर राहिला नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अटक वाॅरंट जारी करण्याची मागणी करण्यात आली. त्यांनी […]

‘गद्दारांचा बुडबुडा फुटला आता.. ; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीच्‍या रणधुमाळीत महायुतीच्या नेत्यांवर त्यांच्याच लोकांनी धाडी टाकल्या. हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा कशा नेत होत्या, हे संपूर्ण राज्‍याने पाहिले आहे. आता या ‘गद्दारांचा बुडबुडा फुटला असून, त्यांच्यातच बाचाबाची सुरु झाली आहे,’ अशा शब्दांत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर थेट निशाणा साधला.”शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा […]

जिल्हा परिषदा अडचणीत, महापालिका निवडणुका ‘फास्ट ट्रॅक’वर ?

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकत्र आणि एकाच दिवशी जाहीर करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे हे निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. मंगळवारी मतदान पार पडले होते आणि निकाल […]

सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू : कुटुंबियांना बसला धक्का !

जळगाव  : प्रतिनिधी घराबाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. त्याठिकाणी खेळत असलेल्या प्रेम नरेंद्र सोनवणे (वय ६, रा. सुजदे, ता. जळगाव) या चिमुकल्याला विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील सुजदे गावात घडली. या घटनेमुळे चिमुकल्याच्या कुटुंबियांना धक्का बसला असून पोलिसात अकस्मात […]

ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या दरात घसरण !

जळगाव : प्रतिनिधी आठवडाभरापासून भाववाढ सुरू असलेल्या सोने-चांदीच्या भावात मंगळवारी (२ डिसेंबर) घसरण झाली. यामध्ये सोने एक हजार ६०० रुपयांनी घसरून एक लाख २७ हजार ६०० रुपयांवर आले, तर चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ७७ हजार ५०० रुपयांवर आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी विक्री वाढविल्याने सोने व चांदीच्या दरात घसरण […]

१८ वर्षीय तरुणाला जबर मारहाण : उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी यावल शहरात तरुणाला बेदम मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, जळगावच्या शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील समता नगर येथील तरुण तुषार चंद्रकांत […]

या राशीच्या ज्या महिला व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.३ डिसेंबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला काही कामासाठी प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे भविष्यात सकारात्मक परिणाम मिळतील. निष्काळजीपणामुळे सरकारी काम अपूर्ण सोडू नका, कारण तुम्हाला दंड होऊ शकतो. वृषभ राशी तुम्ही खूप दिवसांपासून अथक परिश्रम करत असलेले काम आज पूर्ण होईल. यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. आज तुमचे विचार कोणाशी तरी शेअर करा […]

error: Content is protected !!