September 27, 2026 5:22 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी परवडणाऱ्या दरात घरपोच सेवा जळगाव : प्रतिनिधी जळगाव प्रतिनिधी शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि नैसर्गिक उर्जेचा स्रोत ठरणाऱ्या ताज्या फळांच्या प्लेट्सची सुविधा आता जळगाव शहरात सुरू झाली असून “डेलिशस फ्रूट्स प्लेट बाय फ्रूट मॅनिया” या नावाने ही नवी सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात संतुलित आहार मिळावा, या उद्देशाने निवडक, […]

एलसीबीची मोठी कारवाई; जळगावातील घरफोडींचा सूत्रधार अटकेत

जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहरात सातत्याने घडत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोठी कारवाई करत एका आंतरराज्यीय अट्टल चोरट्याला अटक करून शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. जळगाव शहरात वाढलेल्या घरफोडी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक […]

बेपत्ता तरुणीचा धागा इन्स्टाग्रामवर; पोलिस तपासात प्रेमविवाह उघड

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था मुकुंदवाडी परिसरातील २२ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिस तपासात ही ‘मिसिंग’ केस नसून प्रेमविवाहाची असल्याचे उघड झाले. कावेरी (नाव बदलले) या तरुणीने मालेगाव येथील २६ वर्षीय योगेश (नाव बदलले) याच्याशी रीतसर नोंदणीकृत विवाह करून नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. कावेरी […]

गृह खाते झोपले आहे का? महिला गायब प्रकरणावर सरकारवर वडेट्टीवारांची घणाघाती टीका

नागपूर  : वृत्तसंस्था राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातून तब्बल २ लाख ५६ हजार महिला व मुली गायब असल्याचा धक्कादायक दावा करत, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार एक-दोन महिला सापडल्यावर ८० टक्के प्रकरणे निकाली निघाल्याचा […]

विद्यापीठाच्या हेल्थ केअर सेंटरमध्ये डॉक्टर झोपेत; निष्काळजीपणाचा फोटो व्हायरल

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरालगत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले हेल्थ केअर सेंटर सध्या एका गंभीर निष्काळजीपणामुळे चर्चेत आले आहे. या केंद्रातील कार्यरत डॉक्टर कर्तव्याच्या वेळेतच खुर्चीवर पाय करून झोपलेले असल्याचा प्रकार समोर आला असून, त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला […]

अत्याचारानंतर धमकी; गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात : मावस काकाचा कारनामा उघड !

पाचोरा : प्रतिनिधी मुंबईत पोलीस दलात कार्यरत असलेल्या मावस काकाने अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी तिचा गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित काका फरार झाला आहे. तर गर्भपात करणाऱ्या […]

मेहुणबारे पोलिसांची मोठी कामगिरी; ९ वर्षांनी फरार आरोपी जेरबंद !

चाळीसगाव  :  प्रतिनिधी तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या पथकाने महिलेच्या विनयभंग प्रकरणातील ९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मुंबईतून अटक करण्यात यश मिळवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. २५ नोव्हेंबर रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ९७/२०१६ भादंवी कलम […]

सायबर गुन्हेगारांचा धक्कादायक प्रकार; भुसावळच्या निवृत्ताकडून ८० लाख उकळले !

जळगाव : प्रतिनिधी पोलीस असल्याचा बनाव करून धमकावत ८६ वर्षीय सेवानिवृत्ताची तब्बल ८० लाख पाच हजार ४१६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरगरिबांची फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग व अतिरेक्यांना पैसे दिल्याचे खोटे आरोप करत सायबर गुन्हेगारांनी ही रक्कम उकळली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

दोन हजारांची लाच घेताना कर्मचारी अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी आपल्याच कर्मचाऱ्यांच्या आश्वसित प्रगती योजनेचा हप्ता व वेतन निश्चितीसाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अमळनेर पालिका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज साहेबराव निकुंभ असे या लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाणीपुरवठा कर्मचारी गणेश शिंगारे याच्या सुधारित आश्वसित योजनेचा दुसरा हप्ता तसेच वेतन निश्चिती झाली नव्हती म्हणून त्यांनी मनोज निकुंभ या […]

तुम्हाला आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या वडिलांकडून पाठिंबा मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.१३ डिसेंबर २०२५ मेष राशी हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना आज चांगला नफा मिळेल. आज भरपूर कमाई होईल. चा दिवस जास्त नफा मिळवण्याचा आहे. तुम्हाला आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या वडिलांकडून पाठिंबा मिळेल. वृषभ राशी आजचा दिवस तुमचे नियोजित काम करण्यासाठी आणि तुमच्या योजना पूर्ण करण्यासाठी चांगला आहे. नशिबाची साथ मिळेल, अडकलेली […]

error: Content is protected !!