September 22, 2026 5:56 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

राज्यात नवी कामगार संहिता लागू करण्याचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकार राज्यात नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. या संहितेनुसार आठवड्यात ४८ तास काम करण्याची अट कायम ठेवून कामाचे वेळापत्रक लवचिक करण्याचा प्रस्ताव आहे. कामगारांना तीन ते चार दिवसांत ४८ तास काम पूर्ण करून उर्वरित दिवस भरपगारी सुट्टी घेता येणार आहे. कामाचे तास कामगार आणि मालक यांच्या संमतीने ठरवले जाणार […]

राहुल गांधींवर थेट कारवाईची मागणी; निशिकांत दुबे यांचा लोकसभेत स्फोटक प्रस्ताव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाच्या रद्दबातल करण्याची आणि आयुष्यभर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ सादर करण्याची नोटीस दिली आहे. संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दुबे यांनी स्पष्ट […]

…भगतसिंह असते, तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता ; देशपांडे आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था  माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कोश्यारींनी सांगितले की, “राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात.” या वक्तव्यावर मनसेकडून प्रत्युत्तर अपेक्षित होते. अखेर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना कोश्यारींच्या वक्तव्याचा कठोर शब्दांत समाचार घेतला आणि आक्रमक भूमिका […]

भाजप विषारी सापासारखी : बच्चू कडूंचा थेट आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते, “लोक भाजपकडे नेहमी संशयाने पाहतात. भाजपने खांद्यावर हात टाकले तरी लोक म्हणतात, हा मेला. भाजप म्हणजे विषारी सापासारखी पार्टी आहे. भाजपसोबत न दोस्ती, न दुश्मनी ठेवलेली बरी; आम्ही तर दुश्मनी करुण बसलो, ते कधीही नाग पाठवू शकतात.” 28 जानेवारी 2026 […]

एन.ए. परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धावण्याची गरज संपली !

मुंबई : वृत्तसंस्था  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. यानुसार, आता कृषी जमिनीचा बिगर कृषी (एन.ए.) वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची अट संपुष्टात आली आहे. आता नगर नियोजन विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा मंजुरी हीच एन.ए. परवानगी मानली जाईल. त्यामुळे नागरिकांना […]

चार दिवसांत ८.५० लाखांची उकळपट्टी; सायबर चोरट्यांचा नवा फंडा

पाचोरा  : प्रतिनिधी  ऑनलाइन पार्टटाइम काम व ‘मर्चट टास्क’ पूर्ण करून मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या पाचोरा येथील एका उच्चशिक्षित महिलेची तब्बल ८ लाख ५० हजार ८०० रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील […]

धारदार वस्तूने पिशवी कापून सोन्याचे दागिने लंपास

जळगाव : प्रतिनिधी  लग्नासाठी पाळधी येथे जाणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून धावत्या बसमध्ये चोरट्यांनी तब्बल ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना १० फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकारात महिलेचे अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील बारी वाडा भागातील रहिवासी सुनीता अशोक बारी (वय ५२) या जळगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे […]

सावद्यात आमदार खडसे यांच्यावर गुन्हा; पोलिस अधिकाऱ्याला धमकीचा आरोप

जळगाव : प्रतिनिधी मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर ठेवण्यात आला असून, याप्रकरणी बुधवारी सायंकाळी सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी सावदा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर आमदार […]

तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून आमंत्रण मिळेल. इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तुमचे स्वतःचे महत्त्वाचे काम अपूर्ण राहू शकते.

आजचे राशिभविष्य दि.१२ फेब्रुवारी २०२६ मेष राशी जर तुम्ही सध्या मालमत्ता विकण्याच्या किंवा खरेदी करण्याच्या प्रक्रियेत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकटी मिळेल. कुठेही प्रवास करण्यापूर्वी आवश्यक वस्तू पॅक करायला विसरू नका. आता तुमच्या कामाच्या शैलीत बदल करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्यांकडे बारकाईने लक्ष द्या. कुटुंबातील सदस्यांचा […]

error: Content is protected !!