त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरण चर्चेत; भाविकाचा नशेत हल्ला, सुरक्षा रक्षकांनी बचावासाठी कारवाई

नाशिक : वृत्तसंस्था नाशिकमधील जगप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकावर सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाविकांमध्ये संताप आणि चर्चा पसरली. व्हिडिओमध्ये दर्शन रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षक लाथाबुक्क्यांनी मारताना, तसेच त्याचे कपडे फाटलेले दिसत आहेत. उपस्थित इतर भाविकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये टिपला, ज्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर टीका […]
जळगाव सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर आकाशात; अमेरिका-इराण संघर्षाचा थेट परिणाम !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत अमेरिका-इराण दरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. रविवारी जागतिक भू-राजकीय तणावामुळे सोन्याचे दर १२,००० रुपयांपर्यंत वाढले तर चांदीच्या दरात २३,००० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली होती. सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर सोन्याचे दर सुमारे १,००० रुपयांनी कमी झाले असून, चांदीच्या दरात देखील घट दिसून आली. दोन्ही धातुंच्या दरात झालेल्या बदलामुळे […]
आठवणींच्या सावलीत जय पवारांचा वाढदिवस; ऋतुजा पवारांचा मन हेलावणारा संदेश

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा वाढदिवस 29 फेब्रुवारी रोजी येत असल्याने तो चार वर्षांतून एकदाच साजरा होणारा विशेष दिवस मानला जातो. दरवेळी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा होणारा हा वाढदिवस यंदा मात्र वेगळ्याच आणि अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात […]
तरुणाच्या डोक्यावर धारदार वस्तूने वार ; गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी दुचाकीच्या खाली ओढून तरुणाच्या डोक्यावर धारदार वस्तूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास मेहरुण परिसरात घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण परिसरात तरुणीचा विनयभंग केल्याच्या कारणावरुन संशयितांनी एका तरुणाला दुचाकीच्या खाली ओढून त्याला मारहाण केली त्यानंतर धारदार […]
कार वाहनावर धडकली; एक ठार, तीन जखमी : नवीन बायपासवर पुन्हा अपघात !

जळगाव : प्रतिनिधी मित्राच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आटोपून नाशिक येथे परत असताना कार वाहनावर धडकल्याने दीपक श्रीपतराव सोमवंशी (५८, रा. नाशिक) हे ठार झाले, तसेच दिलीप सोमवंशी, ललित वासुदेव भंगाळे आणि राजू सरदार (सर्व रा. नाशिक) हे जखमी झाले. हा अपघात रविवारी (१ मार्च) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भोकणी गावाजवळ नवीन बायपासवर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद […]
बोडवड तालुक्यात खळबळ : दोन जणांची एकाच दिवशी संपविले जीवन !

बोदवड : प्रतिनिधी तालुक्यात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका घटनेत पायाने दिव्यांग व आजाराने त्रस्त असलेल्या आशासेविकेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले, तर दुसऱ्या घटनेत विषारी द्रव्य प्राशन केलेल्या पंचावन्न वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भीमनगर परिसरात राहणारी छाया वसंत तायडे (वय ४३) […]
तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला व्यवसायात प्रगती होईल. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल.

आजचे राशीभविष्य दि.२ मार्च २०२६ मेष राशी बऱ्याच काळापासून ज्या गोष्टीचा त्रास होत होता, त्यावर आज उपाय सापडेल. लोकांचे तुमच्याबद्दलचे विचार यामुळे त्रास होऊ शकतो, दुर्लक्ष करा. या राशीत जन्मलेले विद्यार्थी आज त्यांच्या अभ्यासाबद्दल उत्साही असतील आणि त्यांचा बहुतेक वेळ अभ्यासात घालवतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल. तुमच्या कुटुंबात परस्पर समंजसपणाने पुढे जाल आणि […]