November 7, 2026 3:57 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » बोडवड तालुक्यात खळबळ : दोन जणांची एकाच दिवशी संपविले जीवन !

बोडवड तालुक्यात खळबळ : दोन जणांची एकाच दिवशी संपविले जीवन !

बोदवड : प्रतिनिधी

तालुक्यात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका घटनेत पायाने दिव्यांग व आजाराने त्रस्त असलेल्या आशासेविकेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले, तर दुसऱ्या घटनेत विषारी द्रव्य प्राशन केलेल्या पंचावन्न वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील भीमनगर परिसरात राहणारी छाया वसंत तायडे (वय ४३) या आशासेविका असून त्या पायाने दिव्यांग होत्या. रविवारी (दि.१) दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगितले जात असून त्यांचे आई-वडील कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असल्याने त्या घरी एकट्याच होत्या. घटनेची माहिती मिळताच परिसरात

दरम्यान, तालुक्यातील साळशिंगी येथील राजाराम रामचंद्र कुन्हाडे (वय ५७) यांनी राहत्या घरात विषारी द्रव्य सेवन केल्याची घटना घडली. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे बोदवड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून संबंधित प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!