जळगाव क्रिकेट लीगचा जल्लोषी प्रारंभ; सहा संघांच्या भव्य रॅलीत उत्साह शिगेला
जळगाव :दि. 16 प्रतिनिधी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित तसेच अलरीक इलेक्ट्रिकल्स सहप्रायोजित जळगाव क्रिकेट लीग-2026 (JCL T-20) स्पर्धेचा बिगुल वाजला असून शहरात भव्य रॅली काढून या स्पर्धेची जोरदार सुरुवात करण्यात आली. ही स्पर्धा 18 ते 26 एप्रिल दरम्यान कांताई नगर, जैन ड्रिम स्पेसेस, मेहरूण तलावाजवळ येथे रंगणार…